शेमारू मराठीबाणा ची मालिका ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ मधील रेखा बडे ह्या सेटवर सगळ्यांसाठी चविष्ट पदार्थ आणून त्यांना आनंदित करतात.
पाहत रहा ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर,’ दर सोमवार ते शनिवार रात्री ९.०० वाजता, फक्त शेमारू मराठीबाणा वर. शेमारू मराठीबाणाच्या ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर‘ या मालिकेमधील भामिनी या भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री रेखा बडे. पडद्यावर प्रतापच्या काकीची भूमिका कुशलतेने साकारत आहे, जी भूमिका त्यांचासाठी आईसारखीच आहे. तिची ऑन-स्क्रीन नकारात्मक भूमिका, भामिनी, रेखाच्या उलट आहे, तिच्या प्रेमळ…