माझ्या भूमिकेने मानसीच्या प्रवासाने मला भावनांचा एक स्पेक्ट्रम शोधण्याची आणि विविध पैलूंचे चित्रीकरण करण्यात अष्टपैलुत्व दाखवण्याची परवानगी दिली
पाहत रहा ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ दर सोमवार ते शनिवार रात्री ९:०० वाजता फक्त मराठीबाणा वर शेमारू मराठीबाणाची लोकप्रिय मालिका ‘सौ. प्रताप मानसी सुपेकर’ने नुकतेच १०० भागांचा टप्पा पूर्ण केला. अनोख्या संकल्पना आणि शीर्षक असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ही मालिका प्रताप आणि मानसी यांच्यातील प्रेमकथेची कहाणी आहे. हे प्रेमाचे अतूट बंधन, समानतेला…